प्रहार जनशक्ती पक्षाची गडचिरोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न.

प्रा.अक्षय पेटकर प्रतिनिधी

गडचिरोली:- राज्यमंत्री तसेच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ् कडू यांच्या आदेशानुसार प्रहारचे पुर्व विदर्भप्रमुख तथा गडचिरोली / चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख तसेच प्रहारचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्या प्रमुख ऊपस्थीत व मुख्य मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा कार्यकर्ता बैठक यशस्वीपने संपन्न झाली ,

बैठकित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गजुभाऊ यांनी पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा बनवण्याचे आदेश दिले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील कामगार शैक्षणिक तसेच इतर विषयावर चर्चा करून ज्या काही अडीअडचणी असतील त्या मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची गडचिरोली ला खुली बैठक आयोजित करून कामगार, शैक्षणिक व जिल्ह्यातील इतर समस्या सोडवण्यासाठी गडचिरोली येथे मेळावा आयोजित करून प्रयत्न केला जाईल असेही मार्गदर्शन करताना सांगितले, तसेच यावेळी अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश केला ,

या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्रहारचे संकेत गद्दामवार, निखिल वाकडे, स्वप्नील गौतम, विनोद जांभुलकर अक्षय मेश्राम,मयूर उके अंकित रायपुरे आरमोरी चे निखीलभाऊ धार्मिक, अक्षय बोरकर, विकास धंदरे,विनोद निमजे, मिथुन शेबे, शुभम सारवे, गुरुदेव वाटगुरे, शुभांगी ताई गराडे छाया ताई मानकर,कुरखेड येथील अप्रव भैसारे संदिप करांडे अहेरीचे रामटेके महेश बुम्मावर, चामोर्शी चे प्रलय सहारे तसेच इतर प्रहार सेवकांचे सहकार्य लाभले,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here