बीड जिल्हा परिषद वॉर्डची लोकसभा निवडणूक संदर्भात आढावा बैठक संपन्न
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
कर्जत ;- दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडजिल्हा परिषद वॉर्डची लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक
छत्रपती बंगला तमनाथ येथे पार पडली.
त्यावेळी उत्तर रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा संघटक अरुण देशमुख, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका समन्वयक रमेश मते, तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप, माजी उपसभापती श्री मनोहर शेठ थोरवे तालुका प्रवकता विलास श्रीखंडे ,उपतालुका प्रमुख भालचंद्र घोडविंदे ,उपतालुका संघटक नारायण पायघुडे ,जी प विभाग संघटक भगवान घोडविंदे ,विभाग संपर्क प्रमुख मनोहर देशमुख पंचायत समिती विभाग प्रमुख बीड शिवाजी देशमुख, पंचायत समिती विभागप्रमुख वेणगाव सुनील ठाकूर , प्रदीप सुर्वे ,महिला जिल्हा संघटिका सौ सुरेखाताई शितोळे,
तालुका अध्यक्ष रेशमाताई म्हात्रे अशाताई पालकर, मनिषाताई दळवी ,पूजाताई थोरवे, शीतल देशमुख ,सायली ताई शहासने, वैशाली ठाकरे ,शिर्के ताई, युवासेना संदिपजी भोईर, उपतालुका अधिकारी रोहित पाटील ,युवासेना विभाग प्रमुख सनी चव्हाण ,वैभव बोराडे ,मनोज बोडके,
संघटक रामभाऊ शेळके ,विभाग संपर्क प्रमुख नरेन दरेकर ,हेमंत घरत कोंडू वरे शैलेश पाटील योगेश जाधव प्रदीप देशुख रमेश चौधरी संतोष बोराडे युवासेना उपतालुका अधिकारी रोहित पाटील समस्त शिवसैनिक युवासेना महिला आघाडी शाखाप्रमुख शिवदूत ग्रामपंचायत प्रमुख आदी मान्यवर उपस्तीत होते.