तिरोडा शहरात प्रथमच निघाली महाराणा प्रताप जयंती निम्मित रॅली. तिरोडा काँग्रेस कार्यालयात महाराणा प्रताप जयंती केली साजरी

तिरोडा शहरात प्रथमच निघाली महाराणा प्रताप जयंती निम्मित रॅली. तिरोडा काँग्रेस कार्यालयात महाराणा प्रताप जयंती केली साजरी

तिरोडा शहरात प्रथमच निघाली महाराणा प्रताप जयंती निम्मित रॅली.

तिरोडा काँग्रेस कार्यालयात महाराणा प्रताप जयंती केली साजरी

तिरोडा शहरात प्रथमच निघाली महाराणा प्रताप जयंती निम्मित रॅली. तिरोडा काँग्रेस कार्यालयात महाराणा प्रताप जयंती केली साजरी

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558

गोंदिया – तिरोडा
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात प्रथमच महाराणा प्रताप यांची जयंती काँग्रेस कार्यालय तिरोडा इथे साजरी करण्यात आली या प्रसंगी माजी आमदार व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड,श्री राधेलालजी पटले, सौरभ चौहान, संजय जांभुळकर, कमलेश मलेवार,शिवा यादव, संजय खियांनी,सौं. योगिता जांभुळकर, वनिता ठाकरे, रश्मी गौर,हे उपस्तित होते,
महाराणा प्रताप जयंती निमित्त प्रथमच तिरोडा शहरात रॅली सुद्धा काढण्यात आली, रॅली चे सुभारंभ जुनी वस्ती इथून करण्यात आली आणि संपूर्ण शहराचा भ्रमन करण्यात आला, समाज बांधवानी मोठ्या उत्सहाणे रॅली मध्ये सहभाग घेतला