विनोद आणि नितूताई चौधरी यांच्याकडून श्री. विवेक बोढे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐💐💐

98

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत

आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि

ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐💐💐