Home latest News डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा अग्नी तांडव डोंबिवली एमआयडीसी फेज 2 भागात...

डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा अग्नी तांडव डोंबिवली एमआयडीसी फेज 2 भागात इंडो अंमाईन कंपनीत अग्नी तांडव .

106

डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा अग्नी तांडव

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 भागात इंडो अंमाईन कंपनीत अग्नी तांडव .

डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा अग्नी तांडव डोंबिवली एमआयडीसी फेज 2 भागात इंडो अंमाईन कंपनीत अग्नी तांडव .

हिरामण गोरेगावकर

मुंबई :- कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिसरातील एम आय डी सी मध्ये एका पाठोपाठ एक कधी स्पोट तर कधी अग्नी तांडव सातत्यानं सुरूच आहे , गेल्याच महिन्यात अमुदान कंपनीत झालेल्या स्पोटातून या परिसरातील जनता सावरते ना सावरते तोच डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा अग्नी तांडव,
असाच प्रकार आज सकाळी 11 च्या सुमारास एम आय डी सी फेज 2 मधील प्लॉट नंबर डब्लू 35 मधील इंडो अमाईन केमिकल कंपनीत घडला .ही आग कशा मूळ लागली याच कारण अद्याप स्पष्ट झालं नाही , दरम्यान कामगार वर्गातील सतर्कते मुळे कोणतीही जीवित हानी होऊ शकली नाही या कंपनीत काम करीत असलेल्या कामगार यांचे सोबत बातचीत केली असता प्राथमिक माहिती नुसार हे निदर्शनास आले .मात्र या आगीमध्ये इंडो आमाईन कंपनी बरोबरच बाजूच्या एका छोट्या प्लॉट मधील मालमत्तेचे खूप नुकसान झाले आहे.
एकंदरीत सध्या डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन रहावं लागत आहे.