जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा...

जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा…

जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा...

✍️विशाल सुरवाडे✍️
जळगाव ब्युरो चीफ
9595329191

जळगाव -जिल्हाधिकारी कार्यलय जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अहिकारी श्री.अंकित* यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका/नगर पंचायतचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या कामांचा आढावा घेऊन योग्यत्या सूचना केल्या.

यावेळी राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजना पेंडीग प्रकरणे, मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना* यांची माहिती घेऊन लवकरात मार्गी लावणे बाबत सूचना केल्या. केंद्र सरकार पुरुस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अप्राप्त निधी बाबत माहिती घेऊन जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना व अमृत योजना कामे संथ गतीने सुरु असून ठेकादार यांना कामे तत्काळ मार्गी लावणे बाबत नोटीस देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच भुसावळ व मुक्ताईनगर शहर येथील अमृत योजना कामे व जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे प्राधान्याने करणे बाबत विशेष सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here