Home latest News तरुणाने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास लावून केली आत्महत्या

तरुणाने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास लावून केली आत्महत्या

166

तरुणाने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास लावून केली आत्महत्या

तरुणाने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास लावून केली आत्महत्या

 

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953

भिवापूर. तरुणाने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली ही घटना भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचाळा शिवारात 25 सप्टेंबर बुधवार ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली मुकेश रामदास कानझोडे वय 30 वर्ष रा पायमी असे मृताचे चे नाव आहे रोशन विश्वनाथ पडोळे रा. चीचाळ हे बुधवारी दुपारी त्यांच्या शेतात जात असताना त्यांना रवींद्र कंढारकर यांच्या शेतात हे प्रेत लटकलेले दिसले त्यांनी लगेच या प्रकरणाची माहिती पोलीस पाटील यांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला या प्रकरणी भिवापूर पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.