प्रजासत्ताक दिन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या आनंदात  उत्साहात साजरा.

63

प्रजासत्ताक दिन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या आनंदात  उत्साहात साजरा.

January 26, Republic Day was celebrated with great joy by the deprived Bahujan Aghadi.
January 26, Republic Day was celebrated with great joy by the deprived Bahujan Aghadi.

पुणे:- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या आनंदात पार पढला. प्रायव्हेट रोड लुंबिंनी बुध्द विहार लेन न. 7 ताडीवाला रोड येथे ध्वजारोहन व शाखा उदघाटन करण्यात आला.

प्रमुख पाहुणे. मुनावरभाई कुरेशी पुणे शहर अध्यक्ष व प्रभाग महिला अध्यक्ष प्रज्ञाताई यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला व शाखेचे नाम फलकाचे उदघाटन करण्यात आले. या सुंदर अशा कार्यक्रमाला महेशभाऊ कांबळे पुणे शहर महासचिव सचिनभाऊ शिंदे युवा नेते , धार्मिक कार्यकरर्ते निलेश बनसोडे अलताफभाई नदाफ प्रभाग अध्यक्ष जेष्ठ नेते सुभाष सुर्यवंशी दादा किशोर रिकिबे सुनिल गायकवाड सावळाराम कांबळे सागर कांबळे सचिनभाऊ कांबळे भाऊराव झोटे शाखा अध्यक्ष विनोद दादा जकाते अजय भालशंकर प्रभाग उपाध्यक्ष युसुफ शेख मसाजी सुर्यवंशी संतोष सुर्यवंशी शिवाजी शिंदे . कृष्णाभाऊ मोरे व परशुराम शेवंगे युवा नेते ताडीवाला रोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन विनोद जकाते प्रायव्हेट रोड शाखा अध्यक्ष यांनी केले.