नाचनभट्टी येथील कु. वेदिका ची दिल्ली पार्लामेंटसाठी निवड

38
नाचनभट्टी येथील कु. वेदिका ची दिल्ली पार्लामेंटसाठी निवड

नाचनभट्टी येथील कु. वेदिका ची दिल्ली पार्लामेंटसाठी निवड

नाचनभट्टी येथील कु. वेदिका ची दिल्ली पार्लामेंटसाठी निवड

सिंदेवाही
प्रतिनिधि/अमान क़ुरैशी
8275553131

सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी येथील एका गरीब घरातील
विद्यार्थिनी कुमारी वेदिका रत्नपाल गरमळे ची जवाहर नवोदय विद्यालय, जिल्हा-महिसागर राज्य-गुजरात येथे नवोदय विद्यालय समिती, पुणे विभागातर्फे आयोजित प्रादेशिक स्तरावरील 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत भाग घेतला होता.
आज या विद्यर्थिनीची दिल्ली पार्लामेंट येथे निवड झाली असून सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे