चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रम पार पाडला.

152

चंद्रशेखर बावनकुळे यांचा
शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रम पार पाडला.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953

उमरेड दि.१६/०८/२०२५ ला रोज शनिवारला शिवसेना महिला तर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय खा.मा.डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वाखाली हिंदुहृदयसम्राट वंदनीय बांळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाच्या तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने श्री. चंद्रशेखर बावनकुळे, उपजिल्हाप्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष, उमरेड (नागपुर) यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रम पार पाडला. सौ. मीनाताई नरेंद्र झोडे, उमरेड तालुका संघटिका (आरोग्य), सौ.रिना बांडेबुचे, भिवापुर तालुका संघटिका (आरोग्य), सौ. संगिता वसंत किरपाने, सौ.शालु श्रावण नितनवरे, सौ. अजंना झोडे व अश्विनी गेडाम, सौ. दुर्गा मस्के, उमरेड शहर प्रमुख, आशा सदावर्ती, सिंधु चौधरी, कु. निकिता बावनकुळे, कु. दिव्या झोडे व स्वेता सपाटे, सौ. शितल शेंदरे, सौ. कुंदा राऊत, लिना लोणारे, सौ. मंजु गोलिया, कु. करिश्मा देशमुख व इतर महिला शिवसैनिक मोठया संख्येत उपस्थित होत्या