रोगनिदान मोफत शिबिर व औषधी वाटप

48

रोगनिदान मोफत शिबिर व औषधी वाटप

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो 9096817953

* सालईराणी (बेला.)🩸रुग्ण सेवा ईश्वर सेवा🩸 माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब श्री मंगेशजी छोटे साहेब वैद्यकीय मदत कापसाचे संस्थापक श्री राम हरी राऊत साहेब महाराष्ट्र राज्य प्रमुख यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनात आज जिल्हा नागपूर बुट्टी बोरी समोर बेला गाव गट ग्रामपंचायत सालाई राणी येथे गावात भव्य रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुखी शर्मा यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्हा पठाण नागपूर संपर्कप्रमुख शिल्पा रामिलवार नागपूर शहर प्रमुख जगदीश गुप्ता नागपूर शहर संपर्कप्रमुख रमेश ठोके धंतोली प्रभाग प्रमुख गवई तसेच सालाई गावाकडून राहुल शंकर तुमराम पोलीस पाटीलव संयोजक-: शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्य दुत*
*श्री. राहुल तुमडाम तर्फे*
*बुघवार दिनांक ३-९-२०२५ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत रोगनिदान शिबिर व औषधी वाटप होणार आहे*
*व जेष्ठ नागरिक व अपघात ग्रस्त व्यक्तीला सामान साठी नोंदणी होतिल. आपण सर्व सहवासी नागरिकांनी शिबीरामध्ये येऊन लाभ घ्यावा*