रोगनिदान शिबिराचे उद्घाटन

70

रोगनिदान शिबिराचे उद्घाटन

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

हिवरा (उमरेड) :-  रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा,, माननीय श्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब श्री मंगेशजी चिवटे साहेब वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री राम हरी राऊत साहेब व मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 /9/2025 ला नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुक्यामध्ये हिवरा गट ग्रामपंचायत मध्ये भव्य रोगनिदान शिबिराचे उद्घाटन पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण भाऊ शर्मा साहेब यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत नागपूर ग्रामीण उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे तसेच उमरेड विधानसभा प्रमुख रमेश जी महाथळे नागपूर संपर्कप्रमुख शिल्पा रामिलवार नागपूर शहर प्रमुख जगदीश गुप्ता साहेब शहर संपर्कप्रमुख रमेश डोके तसेच हिवरा गावांमधील सरपंच मॅडम सुजाता राहुल शेर की तसेच उपसरपंच निलेश ठाकरे ग्रामपंचायत सदस्य पंढरी घरात संजय पाल दिलीप चांदे अनुसया कन्नाके सीमा सुके रोग निदान शिबिरामध्ये 200 रुग्णांना औषधी वाटप व ज्येष्ठ नागरिकांना व अपघात ग्रस्त नागरिकांना सामानासाठी नोंदणी करण्यात आली इसीजी मशीन द्वारे रुग्णाची तपासणी करण्यात आली बीपी, शुगर, थायरॉईड तपासणी करण्यात आली 17, पेशंटला सिटी हॉस्पिटल कामठी ऍडमिट करण्यात आले विशेष सहकार्य वैद्यकीय मदत कक्ष तसेच सिटी हॉस्पिटल नागपूर कामठी यांचे मोलाचे योगदान राहिले सहकार्यामध्ये, हिरामण भोयर, मुन्ना चुटे, गोपाल पाल,, प्रकाश राठोड,, राहुल शेरकी समस्त गावकरी बंधू