भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

51

Celebrating the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj at Bhokardan.

प्रदिप शिंदे प्रतिनिधी

भोकरदन:-  महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोकरदन येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ. संतोष रावसाहेब पाटिल दानवे तसेच पदाधिकारी शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.