अलिबाग नृसिंहवाडी कुरुंदवाड लालपरी बस सेवा सुरू होणार .
भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५
अलिबाग:अलिबाग नृसिंहवाडी कुरुंदवाड लालपरी बस सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.ही बस अलिबाग हून सकाळी ५:३० निघेल तर कुरुंदवाड येथून ८: ३० सुटेल मुख्य थांबे अलिबाग, पेण, खोपोली, लोणावळा, शिवाजीनगर, स्वारगेट , कराड या मार्गे जाईल.
या बस मध्ये आरामदायक सीट, चार्जिंग पॉईंट, सुखकर प्रवासा साठी प्रवाशांनी याचाफायदा घ्यावा असे सांगण्यात आले व सेवेची संधी द्यावी अशी माहिती फेसबुक पोस्ट द्वारे श्री. मिलिंद नीलवाणी यांनी सांगीतले.
प्रवाशांनी बस आगार अलिबाग यांच्याशी अधिक माहिती साठी संपर्क करावा.