Home latest News कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांची मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत
कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांची मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत
अरुण कुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
77159 18136
नवीन पनवेल : पनवेल मधील शिंदे गटाचे कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांची मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत केली आहे.
या मदतीचा धनादेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहुल गोगटे यांनी सुपूर्द केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते व माजी नगरसेवक श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते.