Car and two-wheeler crash at Dhotra, 2 killed on the spot.
Car and two-wheeler crash at Dhotra, 2 killed on the spot.

धोत्रा येथे कार आणी दुचाकीचा भिषण अपघात, 2 जागीच ठार.

Car and two-wheeler crash at Dhotra, 2 killed on the spot.

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि. 5 मार्च:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालूक्यातील धोत्रा चौरस्ता येथे शुक्रवारी दि. 5 ला भीषण अपघातात झाला. या अपघातात 2 जनाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Car and two-wheeler crash at Dhotra, 2 killed on the spot.

वर्धा जिल्हातील अलीपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा धोत्रा चौरस्ता येथे कार ने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 लोक जागीत ठार झाले. काही लोक कारने हिंगणघाट वरुन वर्धेला जात होते. तर दोन युवक पल्सर दुचाकीने वर्धा येथून हिंगणघाट रोडनी येत होते. त्यावेळी कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक ईतकी भीषण होती की, दुचाकी चालक आणी मागे बसुन असलेला यूवक जागीच ठार झाले. प्रथमदर्शिच्या म्हनण्यानुसार कार चालक हा दारूच्या नसेत गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाला.

Car and two-wheeler crash at Dhotra, 2 killed on the spot.
या अपघाताची माहिती मीळताच अल्लीपुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक शैलेश शेळके आणि पोलिस कर्मचारी जमादार त्रंबक मडावी घटना स्थळी दाखल झाले. आणि पंचनामा करुन मृत्युदेह शवविच्छेदना साठी वर्धा येथील शासकिय दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास अल्लीपुर पोलिस करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here