80 टक्के स्थानिकांना रोजगार द्या: आ. किशोर भाऊ जोरगेवार

60

80 टक्के स्थानिकांना रोजगार द्या: आ. किशोर भाऊ जोरगेवार

आमदार सुभाष धोटे यांना सोबत घेऊन गाठली महालक्ष्मी कम्पनी

 Provide employment to 80 percent locals: b. Kishore Bhau Jorgewar

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त असे आहे की माझ्या बेरोजगार बांधवांच्या रोजगारासाठी मी सदैव आग्रही आहे. असे चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी म्हटले आहे स्थानिकांना रोजगार द्या या प्रमुख मागणीलासाठी आमदार सुभाषजी धोटे यांना सोबत घेऊन थेट महालक्ष्मी कंपणी गाठली आणि स्थानिक बांधवांना या कंपनीत 80 टक्के रोजगार मिळाला पाहिजे असे ठणकावून सांगितले प्रसंगी उद्योगांमध्ये 80 टक्के स्थानिकांना प्राधाण्य देण्यात यावे, कामगारांचे पोलिस वेरीफिकेशन करण्यात यावे, अशा सुचनाही अधिका-यांना दिल्या. स्थानिक उद्योगांनी आपल्या आस्थापणात नियमांचे पालन करून स्थानिक बेरोजगार बांधवांना रोजगार द्यावे!