Home latest News नागभिड येथे नायरा पेट्रोलियम कंपनी चे भव्य शुभारंभ

नागभिड येथे नायरा पेट्रोलियम कंपनी चे भव्य शुभारंभ

75

नागभिड येथे नायरा पेट्रोलियम कंपनी चे भव्य शुभारंभ

नागभिड येथे नायरा पेट्रोलियम कंपनी चे भव्य शुभारंभ

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-नागभिड-ब्रम्हपुरी ,टि-पाॅईटजवळ नायरा पेट्रोलियम लिमिटेड चे शुभांरभ कांग्रेस चे प्रशिध्द नेते -चिमूर विधानसभा क्षेत्र मां, धनराज भाऊ मुंगले रा,भिसी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभिड शहराच्या मध्य भागी असलेल्या नायरा पेट्रोलियम लिमिटेड शुभांरभ भव्य थाटा – माटात उद्घाटन सोहळा दिनांक 2/2/2022रोज बुधवार ला सकाळी 10=30वाजता संपन्न होत आहे,तरी या कार्यक्रम नागभिड वाशिय जनतेनी असे नायरा पेट्रोलियम लिमिटेड चालक-मालक श्री,निखिल प्रमोदराव तवैकर यांनी कळविले आहे,