*काॅग्रेसचे जिल्हासचीव कमलेश निमगडे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात तलाठ्याची बदनामी व बदली न करण्याकरीता २०,००० लाच घेताना रंगेहाथ अटक*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
काॅग्रेस चे जिल्हा महासचिव जिल्हाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कमलेश निमगडे यांना धानापूर साज्याचे तलाठी खांडरे यांच्याकडुन वृत्तपत्रांमधून होणारी बदणामी व महावीकास आघाडी च्या केलेल्या तक्रारीवरून बदली न करण्याच्या संदर्भात विस हजारांची लाच घेताना लाच लूचपत अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले
आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कमलेश निमगडे यांना २०,००० सहीत रंगेहाथ पकडण्यात आले असून गोंडपीपरी पोलिस स्टेशन मध्ये अटक करण्यात आली आहे अशा लाचखोर राजकीय नेत्यांबद्दल लोंकाच्या मणात तिव्र नापसंती व्यक्त केली जात आहे








