Home latest News शिवसेना शहर प्रमुख आणि शिवसेना उप-तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र. 2(कृषीनगर)...

शिवसेना शहर प्रमुख आणि शिवसेना उप-तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र. 2(कृषीनगर) व बाम्हणी नागभीड येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

75

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-आज दिनांक 31 जानेवारी 2022 रोज सोमवारी, हिंदू हृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने, आमचे लाडके पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील होऊन, मा.आसिफजी बागवान विधानसभा संपर्क प्रमुख,मा. मुकेशभाऊ जीवतोडे जिल्हा प्रमुख, भोजराजभाऊ ज्ञानबोनवार तालुका प्रमुख यांचे मार्गदर्शनात तसेच श्रीकांतभाऊ पिसे शहर प्रमुख, मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात आणि मुनील चिलमवार यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेना जनसंपर्क कार्यालय, नागभीड येथे कृषीनगर(प्रभाग क्र.2) नागभीड येथील युवकांचा नामे श्री. अशोक आत्राम, माजी ग्रा. पंचायत सदस्य, श्री. दिनेश मिसार, आसिफ धम्मानी सरपंच यांचे विरोधात फक्त10 मतांनी हरलेले उमेदवार, श्री. प्रभाकर मेश्राम, ऑटो युनियन अध्यक्ष, नागभीड सोबतच श्री. नरेश मूलमुले तसेच नगरपरिषद श्रेञ ब्राम्हणी प्रभात क्रमांक 1 येथील43पुरुष व11 महिलांनी प्रवेश घेतला,सामाजिक कार्यकर्ते यासह बरेच युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या प्रसंगी सर्व शिवसैनिकांचे श्रीकांतभाऊ पिसे शहर प्रमुख आणि मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांनी शिवसेनेचा दुपट्टा घालून स्वागत केले. तद्वतच नागभीड नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकविण्याचे आश्वासन दिले.