सिरोंचा तालुक्यात साथ रोग ची पसरन अनेक गावांन मध्ये विषम ज्वराचे तांडव टायफ़ट मलेरिया डेंगू ने लोक त्रस्त पूरा मुळे रस्ते बन्द असल्याने छेत्तीसगड तेलांगाना कड़े लोकांची घाव SDRF ची टीम रवाना मौक्यावर पोहचुन डॉक्टराना घेवून गावो गावी पोहचवन्याचा कार्यास प्रारम्भ

सिरोंचा तालुक्यात साथ रोग ची पसरन अनेक गावांन मध्ये विषम ज्वराचे तांडव
टायफ़ट मलेरिया डेंगू ने लोक त्रस्त पूरा मुळे रस्ते बन्द असल्याने छेत्तीसगड तेलांगाना कड़े लोकांची घाव

SDRF ची टीम रवाना मौक्यावर पोहचुन डॉक्टराना घेवून गावो गावी पोहचवन्याचा कार्यास प्रारम्भ

सिरोंचा तालुक्यात साथ रोग ची पसरन अनेक गावांन मध्ये विषम ज्वराचे तांडव टायफ़ट मलेरिया डेंगू ने लोक त्रस्त पूरा मुळे रस्ते बन्द असल्याने छेत्तीसगड तेलांगाना कड़े लोकांची घाव SDRF ची टीम रवाना मौक्यावर पोहचुन डॉक्टराना घेवून गावो गावी पोहचवन्याचा कार्यास प्रारम्भ

अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनीधी
मोब 9422891616

सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फड़का.
जुलै महिन्यात आलेल्या पूरा मुळे जन जीवन विसकळीत झाले होते हजारों लोक बेघर झाले जंगलात हाईवे वर येऊन थेट तम्बू टाकून आपला जीवन जगत असताना पुन्हा नदिला पुर आल्या मुळे लोकांच्या आरोग्यचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एकन्दरित हा भाग अतिंदुर्गम आहेआरोग्य बाबत ची सोयी सुविधा अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत.
मागील दोन ते तीन दिवसा पासून सोमनुर गुमलकोंडा सोमनपल्ली या गावत विषम ज्वर ,डेंगू,मलेरिया,टायफ़ाइट सारखे गंभीर रोगान मुळे लोकांचे जनजीवन अस्तवेस्त झाले आहे अश्यात त्यांना पूरा मुळे रास्ते बंद असल्या मुळे तालुका मुख्यालयी येणे शक्य नाही त्या कारणाने ते छेत्तीसगड किवा तेलांगाना कड़े धाव घ्यावी लागते. त्या भागतले कोनी तरी
रुग्ण मरण पावल्याची बातमी समाज सेवक गजानन कलकक्षेपवार यांना मिळताचा दूर ध्वनि द्वारे सीरोंचा येथील सम्भधिताना सांगितलीले असता तुरन्त कारवाही करत SDRD टीम व डॉक्टरांची टीम सदर गावा कड़े पाठविन्यात आली आहे
प्राप्त माहिती नुसार डेंगू ज्वर मुळे दोन लोक दगावल्याची प्राथमिक माहिती गावाच्या लोकांना कडून मिळत आहे
परन्तु आधिकारीक पुष्टि झालेली नाही.