हमारा बचपन अभियानाच्या वतीने मुंबई येथील हमारा बचपन चाइल्ड क्लबच्या मुलांनी बनवला वस्तित पार्क

59

मुंबई मधे हमारा बचपन अभियानचे 3 वर्षा पासून कार्यरत असून शहरी गरिबी मधे राहणाऱ्या मुलांमधे चांगल आरोग्य व् सुरक्षित वातावरण मिळन्याकरीता मुंबईच्या 50 वस्त्या मधे लहान मुलांच्या चाइल्ड क्लब द्वारे कार्य चालू आहे.
प्रामुख्याने वस्तिचा व् लहान मुलांच्या विकास कस होईल यावर कार्य चालू आहे .
मुलांचा विकास कशा प्रकारे होईल यावर ट्रेनिंग, वर्कशाप ही राबवाले जाते गेल्या दोन महिन्यात 9 वस्त्या मधे स्वच्छता अभियान राबविण्यांत आले व् नोव्हे-डिसे २०१७ मध चाइल्ड क्लबच्या लहान मुलांनी 22 वस्त्यामध्ये खुले मैदानाचे अणि 3 पार्कचे ऑडिटी केले त्यानंतर त्यामध्ये आज  वस्तिमधे ज्या मोकळया मैदानात लोक कचरा टाकून रोगांच साम्राज्य उभा केले होते तिथी मुंबईच्या चाइल्ड लीडर्स नी वेस्टेज टायर, लाकडी प्लाई ,कलर, या साहित्य जमा करुण वस्तित पार्क बनविन्यात आले कारन मुंबई शहरात मुलांना खेळण्यासाठी पार्क नाही मुले रास्ता, गल्ली दरवाज्या समोर किवा घानित खेलतात म्हणुन मुलांनी वस्तीतिल कचरा घान काढून खेळण्यासाठी पार्क बनावन्यात आले
अशी माहिती अभियानाचे वे (शहर समन्वयक,)सागर थोरे यांनी दिली