राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचे निधन.
17 वर्षिय मुलीने जीन्स घातला म्हणुन, मुलीची आजोबा आणि काकाने केली हत्या.
महाराष्ट्र राज्यात मागिल 24 तासांत 6,857 नव्या कोरोना बांधीत रुग्णांची नोंद, 256 जंनाचा मृत्यू.
आसाम आणि मिझोराम राज्यांचा सीमारेषेवर भीषण संघर्ष. ६ पोलिसांचा दुर्देवी मृत्यू, ५० जण जखमी
कारगिल युद्धातील विजयाला आज २२ वर्षे पूर्ण
महाराष्ट्र राज्यात माघील 24 तासात 5 हजार 212 कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद, 123 रुग्णांचा मृत्यू.
डॉ. हरिभाऊ आदमाने महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र जुमडे यांना विनयभंग प्रकरणी अटक.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबे-तडवळे येथे भव्य स्मारक उभारणार: संजय बनसोडे
खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या मध्यस्थीने सुटले ३८ दिवसाचे इंटकचे उपोषण