बीड मध्ये शाळेने केले विद्यार्थ्यांचे जीवन अंधारमय, आरटीई कायद्याचे उल्लंघन करत केली शाळा बंद.
मुंबईच्या मालवणी भागात इमारत कोसळली, 11 जणांचा दाबून मृत्यू, अनेक जखमी.
लातूर शेतात बैलगाडी पलटल्याने 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.
वर्धा जिल्हात ट्रेलर पलटला 37 जनावरांचा जागीच मृत्यू, 11 बैल गंभीर जखमी.
परळी पासून अंबाजोगाईचा संपर्क तुटला, ऐतिहासिक रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांची तारांबळ.
भद्रावती येथील वंचित बहुजन आघाडीचे बहुजन चळवळीतील एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड.
महिलांसाठी घाटीत 40 खाटांचा नवीन वॉर्ड :जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन.
चंद्रपुर जिल्हातील राजुरा वनपरिक्षेत्रात आढळला वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह.
विविध आस्थापनाविषयी जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी