सातारा जिल्ह्यात 1531 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू.
नदी काठच्या गावांची समृद्धी टिकवण्यासाठी नदी वाचवा चळवळ उभारणायची गरज.
प्रेमाचे नाट्य करीत बलात्कार विशाल हा निघाला अट्टेल घरफोडी तथा मोटरसाइकिल चोरटा.
पुर्व विदर्भात बुरशीच्या आजाराचा तांडव; आता पर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु.
नागपूर आगामी मनपा निवडणूक, ओबीसी समाजासाठी राखीव जागा नसणार.
सरकार उठली गरीबाच्या जीवावर, उज्वलाची गॅस देऊनही करावा लागत आहे चुलीवर स्वयंपाक.
मुंबईकरानी हिरोपंती बंद करावी; मुंबई पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई.
47 मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या, 3 लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हवामान विभाग नागपूर यांच्या सर्तकतेचा इशारा.