जिल्हाधिकारी यवतमाळ यांची हंसराज अहीर यांनी भेट घेवून कोरोना उपाययोजना संबंधी चर्चा केली.
शहराची अस्मिता घालवून, लाज वेशीवर टांगनाऱ्या पांढऱ्या कपड्या मधील “कमिशनखोरांचा” बंदोबस्त करा.
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वर्धा जिल्ह्याच्या वतीने कोरोना काळात रक्तदान उपक्रम.
वणा नदीवरील रेतीच्या अवैध चोरीची चौकशी करा अन्यथा जलसमाधी घेण्याचा इशारा.
विविध संघटनांच्या वतीने पदोन्नति आरक्षणासाठी आंदोलन.
आज बुधवारी ३१ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई.
खरीप हंगामापूर्वी शेती कामे खोळंबली अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहार फुटीवर परिणाम.
पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई; आतापर्यंत ३८०५० व्यक्तिं विरुध्द कारवाई.