डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर या संस्थेला ८ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर व ५० हजार मास्क चे वितरण.
राज्यातील स्पर्धा परीक्षेत वयोमर्यादा वाढवून दयावी; प्रशांत रागीट यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
वर्धा जिल्हातील लाॅकडाउन शिथील करा: वंचित नेते डाॅ. उमेश वावरे ची मागणी.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 मृत्यू.
गर्दी टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्ते केले सील, शिथिलतेच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलपंप, बँकांत गर्दी.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरतांना शुद्ध पाणी आवश्यक. डॉ. गुलवाडे.
तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; महीला अतिशय गंभीर जखमी.
सांगली जिल्हात नंदीवाले समाजातील 4 कुटुंबांवर जात पंचायतीचा सामाजिक बहिष्कार.
चंद्रपूर जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न.