तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा; आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू.
म्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या: आ. सुधीर मुनगंटीवार
दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
खासगी हॉस्पिटलमधील आक्षेपार्ह बिलांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करा: डॉ नितीन राऊत
प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत संवाद
तुमसर, पवनीसह भंडाऱ्यात अतिरिक्त सिटीस्कॅन युनीट: प्रफुल पटेल
ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहान. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.
घंटागाडी रस्त्यावर एकही किलोमीटर न चालता, दुरुस्तीसाठी मनपा खर्च कारणार एक कोटी सहा लाख वीस हजार.
गडचिरोली जिल्ह्यात 416 कोरोनामुक्त, 8 मृत्यूसह 240 नवीन कोरोना बाधित.