राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार, पिंपरी-चिंचवडसह पुण्यात प्रचंड खळबळ.
विनाकारण फिरणाऱ्या 25 जणांची कोव्हीड तपासणी.
गडचिरोली युवक काँग्रेसतर्फे ‘सेवाव्रर्ती’ परिचारिकांचा सत्कार; परिचारिका दिनानिमित्त विशेष उपक्रम राबविला.
युवा सेनेतर्फे वाफारा मशीन चे वितरण; गरीब गरजू व घरी राहून उपचार करणाऱ्या कोविड रुग्णांना दिला मदतीचा हात.
भारतीय मजदूर संघाने केला परिचारिकांचा यांचा केला सन्मान.
वर्धा जिल्ह्यात आणखी 5 दिवस कडक लॉकडाऊन.
विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडे यांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ.
हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था न झाल्यास प्रहार पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा रुग्णमित्र गजू कुबडे यांचा इशारा.
लाखनी तालुक्यातील आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात व्हेेंटिलेटर उपलब्ध करा: रुपाली मेश्राम.