कृषी कायदा: हा शेतकरी आंदोलनाचा विजय, जनता आता जनमतातुन सरकारला धडा शिकवनार: माजी खासदार प्रा. जोगेद्र कवाडे.
केंद्रातील मोदी सरकारची मेगा विक्री सुरु: लवकरच विकल्या जाणार देशातील 6 मोठ्या कंपन्या.
सामाजिक न्याय विभागाचे 875 कोटी पळवले! मंत्रिमंडळाचा निर्णय मागे घ्या; आंबेडकरी संग्रामची मागणी.
नागपुर जिल्हात राखेनं केली जिवाची राखरांगोळी, फ्लाय ऑशमुळे अनेक गाव होत आहे बर्बाद.
अखेर शेतकऱ्यांसमोर झुकले मोदी सरकार, तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा.
काटोल येथील एसटी कामगार आंदोलनाला माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची भेट.
बुद्धाच्या पवित्र गयेत नक्षलवाद्यांचा रक्तपात, बॉम्बने घर उडवलं, 4 लोकांची हत्या करुन मृतदेह लटकवले.
वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने हिंगणघाट येथे आंदोलन करण्यात आले.
आमच्या पोलिसांचा मला अभिमान; गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक