मुंबईत कोरोनाचे सर्व नियम पायदळी, मुंबई परत बनेल काय कोरोनाची राजधानी?
बालीका वधू मधील प्रसिद्ध अभिनेत्रीच निधन. बॉलिवूड शोकाकुळ.
मुंबईच्या डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परीसरातील इमारतीला भीषण आग लागली.
ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा वैदधने केला विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेडया.
मीरा रोड मध्ये घरामध्ये चालत होता अवैध जुगार अड्डा, पोलिसांनी केली कारवाई.
वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पॉवरच्या कर्मचाऱ्यांना मारहाण एका कर्मचाऱ्याचा मृत्यू.
मुंबई लाखोच्या ड्रग्स सह तीन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
संतापजनक: नवी मुंबईच्या कंपनीत 350 कामगारांचे करण्यात आले बोगस लसीकरण.