कळमेश्वर तालुक्यातील ४ ग्राम पंचायत निवडणूकित केदार गटाचे वर्चस्व कोहळी -मोहळी मध्ये केदार गटाला छेद देत २ अपक्षांनी मारली बाजी.
पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून लावली आग,स्थिती चिंताजनक.
ग्रामपंचायत निवडणुक अभूतपूर्व यशानंतर मनसेने लक्ष वेधून घेतलं.
मुंबईत आजपासून कोरोना लसीकरण पुन्हा सुरु, आठवड्यातून चार दिवस होणार लसीकरण.
नागपूर ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 3 रुग्णांचा मृत्यु ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा केअर सेंटरमधील घटना.
नागपुर, स्वता:च्या मुली बरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बापाची सासरच्यांनी केली हत्या.
ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचं इंजिन धावलंच नाही.
नागपूर ग्रामपंचायत निवडणुक चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रस्थ कायम, कोराडीत भाजपचा विजयी चौकार.
भारतीय युवा संस्कार परीषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोह, चाफ्यांची फुले कोमिजली तरी सुगंध मात्र दरवळतो – प्रा. वसंत गिरी, मेहकर.