नागपूर शहरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, शहरात रॅली आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामाचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती व नाण्यांची कोट्यावधींची उलाढाल
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३ महाराष्ट्र सरकारने केली जाहीर. ग्राहकांना ५८ लाखांचा फायदा, मुद्रांक शुल्क व दंडात मिळणार सवलत
अपघातात पाच जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. ट्रकने पती-पत्नीसह चौघांना चिरडले, तर पिकअप वाहनाने एका विद्यार्थिनीचा जीव घेतला.
लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्व विदर्भाच्या काँग्रेस च्या लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
पंतगाच्या नादात एका दहा वर्षीय मुलाला उच्च दाबाचा लागला विजेचा धक्का
मालमत्तेच्या वादातून सख्खे भाऊ झाले वैरी , लहान भावाने मित्राच्या मदतीने सख्या मोठ्या भावाच्या केला खून जमिनीत दफन केलेले मृत शरीर सात महिन्यांनी...
अनैतिक प्रेम संबंधांतून महिलेचा खून करीत मृतदेह फेकला नदीत
आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना पाया खालील डब्बा पडला.त्यानंतर तो खाली भिंतीवर आदळल्याने डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याच्या मृत्यू झाला
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सूचना