Home अलिबाग एन दिवाळी सणात पाण्याची टंचाई नागरिकांमध्ये रोष.

एन दिवाळी सणात पाण्याची टंचाई नागरिकांमध्ये रोष.

102

एन दिवाळी सणात पाण्याची टंचाई नागरिकांमध्ये रोष.

एन दिवाळी सणात पाण्याची टंचाई नागरिकांमध्ये रोष.

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

चेंढरे: गेल्या सात आठ दिवसापासून एमआयडीसी मार्फत होणारा पाण्याचा पुरवठा अनियमित व बंद असल्यामुळे पाण्याचे हाल चेंढरे ग्रामपंचायतील रहिवाशांना सोसावा लागत आहे एन दिवाळी सणात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे

ग्रामपंचायत वर सध्या प्रशासक आहेत नागरिकांना प्रश्न पडतो की कुणाकडे जावे कुणाकडे दाद मागावी स्थानिक नागरिक आपल्या सदस्यांना फोन करतात पण त्यांचा नाईलाज आहे

सौ प्रणिता म्हात्रे माजी उपसरपंच श्री प्रल्हाद म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आज रात्रीपर्यंत पाणी नाही आले तर लवकरच हंडा मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.