Home latest News माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे कर्जत येथे उद्घाटन

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे कर्जत येथे उद्घाटन

96

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे कर्जत येथे उद्घाटन

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे कर्जत येथे उद्घाटन

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

कर्जत : -दी.29 सुधाकर घारे यांच्यावतीने कर्जत येथे राष्ट्रवादी कार्यालय बांधण्यात आले व त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सुधाकर घारे यांनी कर्जत येथे भुयारी गटारे तसेच भुयारी विद्युत प्रवाह तसेच दरड दस्त भागांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे..

कर्जत येथील पोलीस ग्राउंड येथे भव्य दिव्य अशी सभा पार पडण्यात आली यावेळी सुनील तटकरे बोलले की गेल्या 40 वर्षांमध्ये जे कोणाला जमले नाही ते सुधाकर करून दाखवले आहे असे अजित दादा पवार बोलले

एक निर्धार केला मेहनत चिंता आणि पराक्रमांनी महाकाय शत्रूला नमवलं त्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा स्वप्न या आपल्या रायगडच्या माध्यमातून साकार केला आपण सर्वजण एक नवी ऊर्जा घेऊन लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बद्दल सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर लहान कार्यकर्त्याला वाटतं की मला पण कुठेतरी जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत परंतु थोडा वेळ लागत आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू असल्यामुळे त्या निवडणुका थांबण्यात.

सर्व जाती धर्माला न्याय देणारे सरकारचे काम आहे. राज्यकर्ते अशांच्या पाठीशी जर उभा आहे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत.

माझ्याकरता काम करता असताना सर्व प्रकारचा विश्वास हा कृतीकडे वाटला पाहिजे माझ्या काळामध्ये काही राजकीय बदल झाले.. त्याच्याबद्दल झाला खर तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आम्ही सगळेजण काम करत असताना आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेल्या सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या सूत्रावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. बोलत असताना सुधाकरजींनी सांगितलं आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये समुद्रकिनारा आहे मोठ्या प्रमाणात नारिकरण होत आहे दळणवळणाच्या दृष्टीकोणातून आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं त्याच्यातून पण या भागातून चित्र बदलणार आहे अनेक महत्त्वाच्या भागाला जोडण्याचं काम विशेषतः ठाणे जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल घाटातून येणाऱ्या लोकांना त्रास होतो येथेही काही वेगळी व्यवस्था करण्याचा या सरकारचा आणि आमचा आमचा प्रयत्न आहे. का तर आपल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे

यातूनच जर पर्यटनाला चालना दिली तर जास्त रोजगार स्थानिकांना मिळते शेवटी प्रत्येकाच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी साडेनऊ वर्षांमध्ये जनते करता ज्या योजना जाहीर केले आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यापर्यंत हा सरकारचा प्रयत्न चालू आहे..