काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन.
चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 21 मृत्यू, 1016 पॉझिटिव्ह तर 1126 कोरोनामुक्त.
वांद्रा येथील बॅण्डस्टॅण्ड जवळ तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार.
हिंगणघात तालुक्यातील वडनेर येथे कोवीड सेंटर उभारण्यात यावे. पालकमंत्री सुनिल केदार यांचे कडे सुधीर कोठारी यांची आग्रही मागणी.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले वणी विधानसभा क्षेत्रासाठी 4 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर.
सांगलीत भटक्या कुत्र्यांनी केला मनपाच्या स्वच्छता निरीक्षकावर हल्ला, गंभीर जखमी.
सुटीवर आलेल्या सैनिकांचा विहिरीत आढळला मृतदेह.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आमदार रणजित कांबळेचा निषेध.
युवकांकडून डॉक्टरांच्या वाहनाची तोडफोड; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप.