नियमांचे भंग केल्यामुळे मोमीनपूरा मार्गावरील 4 दुकाने करण्यात आली ‘सील’ तहसील पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई.
कोरोना काळात वीज, पाणी व अन्नधान्य मोफत देऊन खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार मोफत करा: आ. विनोद निकोले.
नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या.
ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा शुभारंभ.
व्ही.आर. नागपूरमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला सुरूवात.
बालकांमध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्या: आ. सुधीर मुनगंटीवार
गडचिरोली जिल्ह्यात 573 कोरोनामुक्त, 16 मृत्यूसह 191 नवीन कोरोना बाधित.
“ब्रेक द चेन” अंतर्गत निर्बंधास 1 जून पर्यंत मुदतवाढ; चंद्रपूर जिल्ह्यात नवीन नियमावली जाहीर.