वडील आईला शिव्या देत असल्यामुळे मुलगा अस्वस्थ झाला, यातच त्याचा राग अनावर झाला आणि अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे.
६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने अनुयायी आले.
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे
तरुणाने शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास लावून केली आत्महत्या
दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उद्यापासून प्रारंभ
हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक
बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, धक्कादायक माहिती आली समोर
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ नागपूरातील कायदा-सुव्यवस्था स्वतःच गुन्हेगारीच्या उंबरठ्यात: आमदार डॉ नितीन राऊत
तुझ्या वडिलाचे निधन झाले काय?असे म्हटले. यावरून धारदार शस्त्राने केला वार