अलिबाग मधील पीएनजी ज्वेलर्स यांनी आपल्या ग्राहकां सोबत दिवाळी साजरी केली

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५
दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पीएनजी ज्वेलर्स यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्राहकांना आग्रहाचे आमंत्रण देत दिवाळी साजरी केली यासाठी अलिबाग शाखेमधील सर्वच स्टाफने खूप मेहनत घेतली सर्व स्टाफ पार्टीवेअर व दिवाळी सेलिब्रेशन ड्रेस कोड मध्ये एकदम सुंदर दिसत होते त्यांनी ग्राहकांना सुद्धा पार्टीवेअर व सेलिब्रेशन वेअर भरून येण्यास सांगितले होते.
ग्राहकासाठी अल्प उपहाराची चांगली सोय केली होती प्रत्येक जातीने जण काय हवे नाही ते पाहत होते.
कार्यक्रम छोटेखानी पण एकदम सुंदर साजरा केला गेला.








